what we thinking,it's depends on each individual sol.so guys here is challenge from my side, to all of you friends. just imagine no limit of money ,time,resources etc expand your thinking abilities.then we needs to define one project ,idea, innovation.what you want to do. so do it comment here, your innovative idea.
आम्ही काय विचार करीत आहोत, हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. म्हणूनच मित्रांनो आपणा सर्वांना आव्हान आहे. फक्त पैसे, वेळ, संसाधनांची मर्यादा न ठेवता तुमची विचार करण्याची क्षमता वाढवण्याची कल्पना करा. त्यानंतर आम्हाला एक प्रकल्प, कल्पना, नावीन्य परिभाषित करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला काय करायचे आहे. तर येथे टिप्पणी द्या, आपली नाविन्यपूर्ण कल्पना.
My Project: details
Projet Name:H2O (Life): importance: Next to air (oxygen), water is the most essential element to human life. The human body needs water in order to survive.
technical issue :Theoretically, this ispossible, but it would be an extremely dangerous process, too. To create water, oxygen and hydrogen atoms must be present. ... Since hydrogen is extremely flammable and oxygen supports combustion, it wouldn't take much tocreate this force.
necessity: On earth water available but outside earth it's not means we not sure 100%. so if we want to move on any other planet then it's our primary need. on earth nowadays water available . but so many water resources are not that much in good condition to drink water . so if we can create water with all required elements it will solve a big problem.
प्रोजेक्टचे नाव: एच 2 ओ (लाइफ): महत्त्व: हवेच्या पुढे (ऑक्सिजन) पाणी हे मानवी जीवनासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. मानवी शरीराला जगण्यासाठी पाण्याची गरज आहे.
तांत्रिक समस्या: सैद्धांतिकदृष्ट्या ही अक्षम्य आहे, परंतु ती देखील एक अत्यंत धोकादायक प्रक्रिया आहे. पाणी तयार करण्यासाठी ऑक्सिजन आणि हायड्रोजन अणू असणे आवश्यक आहे. ... हायड्रोजन अत्यंत ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन ज्वलनास पाठिंबा दर्शवितो, त्यामुळे या शक्तीला जास्त प्रमाणात त्रास होणार नाही.
गरज: पृथ्वीवर पाणी उपलब्ध आहे परंतु पृथ्वीच्या बाहेर नाही याचा अर्थ असा नाही की आपल्याला 100% खात्री आहे. जर आपल्याला इतर कोणत्याही ग्रहावर जायचे असेल तर ही आपली प्राथमिक गरज आहे. पृथ्वीवर आजकाल पाणी उपलब्ध आहे. परंतु बर्याच पाण्याचे स्त्रोत पाणी पिण्यासाठी चांगल्या स्थितीत नाहीत. म्हणून जर आम्ही सर्व आवश्यक घटकांसह पाणी तयार करू शकलो तर ते एक मोठी समस्या सोडवेल.br />
Monday, January 13, 2020
Tuesday, November 11, 2008
तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा
तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा
तिच्या रंध्रांत मी अद्यापही आहे जरासा
जरी नाहीत भेटी , बोलणे नाही अता
जगाच्या उंबऱ्याला लंघणे नाही अता
कुणाला ना कळू देताच ती स्मरते मला
मनाचा एक कप्पा राखलेला .. आपलासा
कसा दाबून ठेवी हुंदका ती कोण जाणे
कसे ते बंद झाले ओठही शिवल्याप्रमाणे
कधी बेबंद झाले जर जुने आनंदगाणे
जगाला ऐकु जाई फक्त तो हळवा उसासा
किती पायांत बेड्या घातलेल्या आपल्यांनी
असे जखडून नेले ती जणू की "बंदिनी"
तरी पाहून गेली एकदा मागे वळूनी
मला जगण्या पुरेसा एक तो आहे दिलासा
- कवी नककी माहिती नाही (मंगेश पाडगांवकर or वैभव जोशी )
Monday, November 10, 2008
मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
तिख्खट आहे की दुधाची साय सांगु
वसंतासम सोनेरी रुप सजलेलं सांगु
अस्मानी डोळ्यांत स्वप्न भिजलेलं सांगु
तिचं रुसणं,हळुच गालात हसणं सांगु
वेडं वेडेपण सांगु की कोवळेपण सांगु
अल्लडपणाचा तिच्या काय कहर सांगु
की आईसारखी मायेची करडी नजर सांगु
इवल्याशा गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगु
भरल्या डोळ्यानी हसणारे ध्यान खुळे सांगु
आमच्या यारीदोस्तीला नसलेली हद्द सांगु
सहज राखली जाणारी एक सरहद्द सांगु
अखंड गप्पांमधे क्षण किती हरवलेले सांगु
तिजमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगु
सगळ्याहून न्य्रारी पण गोड तिची रीत सांगु
असा नमुना लाखात एकच, हे गुपित सांगु ...
Thursday, February 14, 2008
तशी ती
तू फ़क्त 'नाही' म्हण
प्रेमात तर दोघेही आहोत......
प्रेमात तर दोघेही आहोत......
प्रेमात तर दोघेही आहोत,
पण इशारा कोण देणार..?
बोलायचे तर दोघंानाही आहे,
पण शब्द कोण देणार..?
भेटायचे तर दोघंानाही आहे,
पण वेळ कोण देणार..?
प्रेम तर व्यक्त करायचय दोघंानाही,
पण पहल कोण घेणार..?
स्पर्श तर दोघंानाही हवा आहे,
पण हींमत कोण देणार..?
तोडायचेत पाश बंधनाचे,
पण साथ कोण देणार..?
सोबत तर हवी आहे जन्माची,
पण हात कोण देणार..?
प्रेमात तर दोघेही आहोत,
पण इशारा कोण देणार..?
पण इशारा कोण देणार..?
बोलायचे तर दोघंानाही आहे,
पण शब्द कोण देणार..?
भेटायचे तर दोघंानाही आहे,
पण वेळ कोण देणार..?
प्रेम तर व्यक्त करायचय दोघंानाही,
पण पहल कोण घेणार..?
स्पर्श तर दोघंानाही हवा आहे,
पण हींमत कोण देणार..?
तोडायचेत पाश बंधनाचे,
पण साथ कोण देणार..?
सोबत तर हवी आहे जन्माची,
पण हात कोण देणार..?
प्रेमात तर दोघेही आहोत,
पण इशारा कोण देणार..?
Monday, November 5, 2007
बा॓लताना जरा सांभाळून ...
बा॓लताना जरा सांभाळून ...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,
फरक फक्त एवढाच की,
तलवारीन॓ मान तर,
शब्दांनी मन कापल॓ जात॓
जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त
आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...
य॓त असल॓ तरी,
दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓ .
म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून ...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓
शब्दच माणसाला जोङतात आणि
शब्दच माणसाला तोङतात
ह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायण
तर कधी महाभारत रचतात
तुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓
तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓
तर, तुझ्या एका शब्दावर
माझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.
म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून ...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓ ........................................
Subscribe to:
Posts (Atom)